Girgaon Shivsena Dahhandi 2022 | गिरगावमध्ये शिवसेनेकड़ून दही हंडी निष्ठावंतांची - tv9

Girgaon Shivsena Dahhandi 2022 | गिरगावमध्ये शिवसेनेकड़ून दही हंडी निष्ठावंतांची – tv9

| Updated on: Aug 19, 2022 | 2:13 PM

तेजस ठाकरे यांचे नेतृत्व हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला एक वेगळी दिशा देणार ठरेल असेही त्यांनी म्हटलं आहे.

दहीहंडीचा ज्वर हा अख्या महाराष्ट्रात पहायला मिळत असतानाच गिरगावमध्ये मात्र वेगळेच राजकारण पहायला मिळत आहे. येथे शिवसेनेकड़ून दही हंडी निष्ठावंतांची या टॅगलाईन खाली दहीहंडीचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. तर या गोविंदा पथकाकडून प्रचंड साथ मिळत असल्याचे पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले आहे. तसेच याची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे येणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे. याचबरोबर तेजस ठाकरे यांचे नेतृत्व हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला एक वेगळी दिशा देणार ठरेल असेही त्यांनी म्हटलं आहे.

 

Published on: Aug 19, 2022 02:13 PM