Jambli Naka परिसरात MP Rajan Vichare यांची दहीहंडी – tv9
ठाण्यातही मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी पहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ठाण्यातील या दहीहंडी महत्त्वाच्या असल्याचे पहायला मिळत आहेत.
अख्या महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. मात्र ठाण्यातील जांबली नाका परिसरात कोणाची मोठी दहीहंडी होणार अशा चर्चांना उत आला आहे. याच्या आधी ठाण्यात होणारी दहीहंडी ही शिवसेनेची असे समिकरण होते. मात्र यावेळी येथे दोन दहीहंडी पहायला मिळत आहेत. एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि दुसरी शिवसेनेचे तर उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची अशा दोन दहीहंडी ठाण्यात आहेत. ठाण्यातही मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी पहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ठाण्यातील या दहीहंडी महत्त्वाच्या असल्याचे पहायला मिळत आहेत.
Published on: Aug 19, 2022 02:27 PM
Latest Videos