Kunal Kamra : कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कामरा याला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात आलेला आहे. कुणाल कामरा याला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. मद्रास हायकोर्टाकडून 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मद्रास हायकोर्टाकडून कामराला हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे.
Published on: Mar 28, 2025 07:24 PM
Latest Videos

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी

'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
