Badrinath : बद्रीनाथमध्ये भूस्खलन; महामार्ग वाहतुकीसाठी बंद
उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये (Badrinath) मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे. ऋषिकेश नॅशनल हायवे खांक्राजवळ हे भूस्खलन झाले आहे.
उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये (Badrinath) मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे. ऋषिकेश नॅशनल हायवे खांक्राजवळ हे भूस्खलन झाले आहे. भूस्खलनामुळे आता हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संपूर्ण दरडच रस्त्यावर आल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे. काही वृक्ष देखील कोसळली आहेत. हे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
Latest Videos