भंडाऱ्यात भाजपाचं विद्युत भारनियमनाविरोधात कंदील आंदोलन

भंडाऱ्यात भाजपाचं विद्युत भारनियमनाविरोधात कंदील आंदोलन

| Updated on: Apr 25, 2022 | 9:18 AM

सध्या राज्यात कोळशाची टंचाई आहे. कोळशाची टंचाई असल्याने भारनियमनाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक तास विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. आता याविरोधात भाजप आक्रमक झाले असून, आंदोलन करण्यात आले आहे.

सध्या राज्यात कोळशाची टंचाई आहे. कोळशाची टंचाई असल्याने भारनियमनाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक तास विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. आता याविरोधात भाजप आक्रमक झाले असून, भंडाऱ्यात कृषी पंपाचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने  भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कंदील आंदोलन करण्यात आले. यावेळी कंदील जाळून भाजपाने निषेध केला.