Nanded | 8 वर्षाच्या बाल कीर्तनकाराच्या कीर्तनाला नागरिकांची मोठी गर्दी
नांदेडमध्ये (Nanded) अवघ्या आठ वर्षाच्या एका बाल कीर्तनकाराच्या कीर्तनाला मोठी गर्दी होतेय. माऊली महाराज जाहुरकर असे या बाल कीर्तनकारांचे नाव असून पंचक्रोशीतील लोक त्याचे कीर्तन (Kirtan) ऐकण्यासाठी गर्दी करतायत
नांदेडमध्ये (Nanded) अवघ्या आठ वर्षाच्या एका बाल कीर्तनकाराच्या कीर्तनाला मोठी गर्दी होतेय. माऊली महाराज जाहुरकर असे या बाल कीर्तनकारांचे नाव असून पंचक्रोशीतील लोक त्याचे कीर्तन (Kirtan) ऐकण्यासाठी गर्दी करतायत. केवळ आठ वर्ष वय असलेला हा बाल कीर्तनकार ओघवत्या शैलीत मंत्रमुग्ध करणारे कीर्तन करतोय. त्यामुळे त्याचे कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमत आहे, याच कीर्तन कारांचे व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायत. सोशल मीडियात (Social media) या कीर्तनकार बालकांचे चांगलेच कौतुक होताना दिसतंय.
Published on: Feb 27, 2022 12:48 PM
Latest Videos