साताऱ्यातील मापरवाडी गावात पिण्याच्या पाण्यात अळ्या
सातारा (Satara) तालुक्यातील मापरवाडी गावातील पिण्याच्या (water) पाण्यात आळ्या आढळून आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दररोजच्या पिण्याच्या पाण्यात आळ्या दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे
सातारा (Satara) तालुक्यातील मापरवाडी गावातील पिण्याच्या (water) पाण्यात आळ्या आढळून आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दररोजच्या पिण्याच्या पाण्यात आळ्या दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खराब पाणी (Derange water) असल्याने अनेकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत असून पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीला वेळ नाही. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ पातळीवर दखल घेण्याची मागणी मापरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
Published on: Mar 12, 2022 12:47 PM
Latest Videos