Bharat Bandh | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात लासलगावमधील शेतकरी एकवटले

| Updated on: Dec 08, 2020 | 3:42 PM

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राज्यातील विविध बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. लासलगावातील बाजारसमितीही बंद होती. (lasalgaon apmc closed)