राऊत यांचा गौप्यस्फोटावर अजित पवार यांचा त्रागा; पहा स्पेशल रिपोर्ट
भाजपसोबत जाण्याच्या चर्चेला अजित पवार यांनीच पूर्णविराम दिला. मात्र यानंतर त्यांनी थेट खासदार संजय राऊत यांनाीच दम देत राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलू नका. आमचं वकीलपत्र घेण्याचं काही कारण नाही,असे खडे बोल सुनावले
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सोबत जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर अनेक चर्चांना उत आला होता. त्यावर भाजपसोबत जाण्याच्या चर्चेला अजित पवार यांनीच पूर्णविराम दिला. मात्र यानंतर त्यांनी थेट खासदार संजय राऊत यांनाीच दम देत राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलू नका. आमचं वकीलपत्र घेण्याचं काही कारण नाही,असे खडे बोल सुनावले. तर आपण शरद पवार यांचे ऐकतो. बोलत राहू असा पवित्रा राऊत यांनी घेतल्याने शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आल्याचे पहायला मिळत आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
Published on: Apr 20, 2023 07:39 AM
Latest Videos