Video: कुटुंब संकटात असताना साथ सोडून जाणं हा हिंदुत्वाचा संस्कार असू शकत नाही- सुषमा अंधारे

| Updated on: Sep 18, 2022 | 9:33 AM

कुटुंब संकटात असताना साथ सोडून जाणं हा हिंदुत्वाचा संस्कार असू शकत नाही असे म्हणते सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली आहे. कुटुंब संकटात असताना साथ सोडून जाणं हा हिंदुत्वाचा संस्कार असू शकत नाही असे म्हणते सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. शिवसेनेतून बाहेर पडणे ही पूर्वनियोजित योजना असल्याचेही सुषमा अंधारे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्याकडून शिंदे गटाने पक्ष निष्ठाता शिकण्यासारखे आसल्याचेही अंधारे म्हणाल्या. एकंदरीतच त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर आपली तोफ डागली.

Published on: Sep 18, 2022 09:33 AM