मालगुंड रिळ रस्त्यावर बिबट्याचे दर्शन, प्रवासीने मोबाईलमध्ये कैद केले

मालगुंड रिळ रस्त्यावर बिबट्याचे दर्शन, प्रवासीने मोबाईलमध्ये कैद केले

| Updated on: Feb 28, 2022 | 11:43 AM

रत्नागिरीत (Ratnagiri) बिबट्यांचा मुक्त संचार पहायला मिळतोय रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड रिळ रस्त्यावर असाच एक बिबट्या पराग कुलकर्णी (Parag kulkarni) यांना दिसला.

रत्नागिरीत (Ratnagiri) बिबट्यांचा मुक्त संचार पहायला मिळतोय रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड रिळ रस्त्यावर असाच एक बिबट्या पराग कुलकर्णी (Parag kulkarni) यांना दिसला.या बिबट्याला त्यांनी मोबाईलमध्ये कैद केलं.काही काळ या बिबट्यानं रोखून पाहीलं आणि नंतर तो पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेला.रत्नागिरीत बिबट्यांची संख्येत काही प्रमाणात वाढ झालीय. मानवी वस्तीकडे देखील बिबट्या आता फिरु लागलेत

Published on: Feb 28, 2022 11:43 AM