Shivsena: शिवसेनेतील बंडखोर आमदार यांना धडा शिकवू- प्रियांका चतुर्वेदी
शिवसेनाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असूनकेवळ तेच अध्यक्ष राहणार आहेत. तेच आमचे नेते आहेत. अश्या प्रकारची बागवत कुणी केली तर त्याला सोडले जाणार नाही असेही त्या म्हणाल्या आहेत.
मुंबई – जितेंगे इन सबको हरायेंगे. याबरोबरच शिवसेनेतील (shivsena) बंडखोर आमदार यांना धडा शिकवू असे विधान शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केले आहे. आज पारपडलेल्या कार्यकारणीच्या बैठकीसाठी त्या उपस्थित होत्या. या बैठकीतून असाच निष्कर्ष काढून असे ठरवण्यात आल्याची माहिती चतुर्वेदी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. शिवसेनाही उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray)यांची असूनकेवळ तेच अध्यक्ष राहणार आहेत. तेच आमचे नेते आहेत. अश्या प्रकारची बागवत कुणी केली तर त्याला सोडले जाणार नाही असेही त्या म्हणाल्या आहेत.
Published on: Jun 25, 2022 05:07 PM
Latest Videos