Mumbai Small Childrens | Govinda | मुंबईत दहिहंडी उत्सवात छोट्या गोविंदांचा बोलबाला – tv9
ही गोकुळाष्टमी समतेची, बंधूतेची आणि सर्वधर्मसमभाव दाखवणारी ठरली आहे. या गोकुळाष्टमीला मुंबईमध्ये एका मुस्लिम मातेने आपल्या मुलाला श्रीकृष्णाला बनवून गोकुळाष्टमीला आणलेले दिसून आलेले आहे.
अख्या देशात गोकुळाष्टमी दहीहंडीची उत्साहात साजरी होत आहे. याची झलक मुंबईतली पाहायला मिळत आहे. मुंबईकरांसह गोविंदाही या कार्यक्रमात सहभागी होत जल्लोष करत आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच हा दहिहंडीचा सण राज्यात जोरात साजरा केला जात आहे. या या दहीहंडीत गोकुळाष्टमीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत ते छोटे गोविंदा बालकृष्ण. जे दहिहंडी उत्सवात जल्लोषात सहभागी झालेले दिसून येत आहेत. तर बाल गोविंदांबरोबर त्यांचे पालक ही यात सहभागी झाले आहेत. तर ही गोकुळाष्टमी समतेची, बंधूतेची आणि सर्वधर्मसमभाव दाखवणारी ठरली आहे. या गोकुळाष्टमीला मुंबईमध्ये एका मुस्लिम मातेने आपल्या मुलाला श्रीकृष्णाला बनवून गोकुळाष्टमीला आणलेले दिसून आलेले आहे.
Latest Videos