Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Lockdown | दिल्लीत लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ, लॉकडाऊन आणखी 1 आठवड्यांनी वाढवला

| Updated on: May 23, 2021 | 2:36 PM

दिल्लीत लॉकडाऊनमध्ये आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन आणखी 1 आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. ही माहिती स्वत: अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.