Vijay Wadettiwar | लॉकडाऊन शिथिलतेवर येत्या 4-5 दिवसात निर्णय घेणार : विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा. लोकल बंद असल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. लोकलमध्ये काही दिवस निर्बंध लावाच लागेल”
Latest Videos