लॉकडाऊन सरसकट उठवण्यात येणार नाही, निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यावर चर्चा
मुंबई : राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे लॉकडाऊन ऊठवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून लॉकडाऊन सरसकट उठवण्यात येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्याऐवजी निर्बंधामध्ये शिथिलता दिली जाण्यावर चर्चा झाली आहे. या तसेच दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांच्या हेडलाईन्स पाहा या […]
मुंबई : राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे लॉकडाऊन ऊठवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून लॉकडाऊन सरसकट उठवण्यात येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्याऐवजी निर्बंधामध्ये शिथिलता दिली जाण्यावर चर्चा झाली आहे. या तसेच दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांच्या हेडलाईन्स पाहा या स्पेशल बातमीपत्रामध्ये….
Latest Videos