Pune Vaccination | पुण्यात खासगी लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा

| Updated on: May 24, 2021 | 11:00 AM

Pune Vaccination | पुण्यात कोरोना लसीकरणासाठी नागरिकांना एकच गर्दी केली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर पहाटेपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.