Mumbai Crime | मुंबईत दहा पिस्तुलांसह 21 वर्षांचा तरुण अटकेत, गुन्हे शाखेच्या युनिट 7 ची कारवाई
आरोपीकडून 10 पिस्तुलांसोबत 12 काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत. तसेच केएफ मेडच्या 6 राउंडचाही समावेश आहे. (Madhya Pradesh man arrested in Mumbai Crime Branch in Illegal Weapon Case)
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने मुलुंड परिसरातून 21 वर्षीय तरुणाला शस्त्रांसह अटक केली आहे. आरोपीकडून देशी बनावटीच्या दहा पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी ही शस्त्रं कोणाला पुरवण्यासाठी मुंबईत आला होता, याचा तपास केला जात आहे. आरोपीकडून 10 पिस्तुलांसोबत 12 काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत. तसेच केएफ मेडच्या 6 राउंडचाही समावेश आहे. (Madhya Pradesh man arrested in Mumbai Crime Branch in Illegal Weapon Case)
Published on: Jun 20, 2021 10:31 AM
Latest Videos