मुंबईत उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा, मनमोहक आकर्षक आरास

मुंबईत उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा, मनमोहक आकर्षक आरास

| Updated on: Feb 05, 2022 | 10:59 AM

माघी (Maghi ganpati) गणेश जयंतीच्या निमित्ताने मुंबईत (Maumbi)माघी गणेशोत्सव साजरा होत आहे आज गणरायाचे आगमन झाले आहे .

माघी (Maghi ganpati) गणेश जयंतीच्या निमित्ताने मुंबईत (Maumbi)माघी गणेशोत्सव साजरा होत आहे आज गणरायाचे आगमन झाले आहे . मुंबईत अनेक ठिकाणी दीड दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत हा मागील गणेशोत्सव साजरा केल्या जातो कुर्ला (Kurla)नेहरूनगर मध्ये असलेला कुलस्वामिनी क्रीडा मंडळाच्या वतीने गेल्या सहा वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा केला जातो अतिशय सुंदर मनमोहक आकर्षक अशी आरास या गणपती बाप्पा च्या समोर केलेली आहे

Published on: Feb 05, 2022 10:59 AM