MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 15 June 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 15 June 2021

| Updated on: Jun 15, 2021 | 8:31 AM

गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीत भाजपच्या जोरबैठका सुरु आहेत. त्यातच नारायण राणे यांना केंद्रात मंत्री केलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी राणे दिल्लीतही गेल्याचं समजतं. | Narayan Rane

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीत भाजपच्या जोरबैठका सुरु आहेत. त्यातच नारायण राणे यांना केंद्रात मंत्री केलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी राणे दिल्लीतही गेल्याचं समजतं. पण खरंच राणेंना मंत्री केलं तर त्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट राज्याच्या राजकारणात होऊ शकतो आणि तोही शिवसेनेसोबत. महाराष्ट्राच्या एका नेत्याची केंद्रीय मंत्रिमंडळातून गच्छंती होईल तर नारायण राणे आणि प्रीतम मुंडे यांची नव्यानं वर्णी लागेल असं सांगितलं जात आहे.

Published on: Jun 15, 2021 08:31 AM