MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100
दसरामेळाव्याप्रमाणेच आजही आम्हाला न्याय मिळेल असे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पाच न्यायाधिशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. या सुनावणी वेळी शिवसेनेचे चार नेते ही न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान दसरामेळाव्याप्रमाणेच आजही आम्हाला न्याय मिळेल असे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर लोक कोणाच्या बाजूने आहेत हे निवडणूका आल्यावर कळेल असा टोला छगन भूजबळ यांनी लगावला आहे. दरेकरंच्या गरब्यात भाजप नेत्यांची हजेरी. सोमय्यासह अनेकांनी धरला गरब्याचा तालावर ठेका. अनिल अंबानींना हाय कोर्टाने तुर्तास दिलासा दिला आहे.
Published on: Sep 27, 2022 08:46 AM
Latest Videos