G20 परिषदेचे सदस्य औरंगाबादमध्ये; शहरातील विविध ठिकाणी शिष्टमंडळ भेट देणार
Aurangabad G20 Parishad : आजपासून औरंगाबाद शहरात g20 शिष्टमंडळाच्या पाहणीला सुरुवात झाली आहे. जी 20 सिस्टमंडळ आज सकाळी औरंगाबाद विमानतळावर दाखल झालं. पाहा व्हीडिओ...
औरंगाबाद : आजपासून औरंगाबाद शहरात g20 शिष्टमंडळाच्या पाहणीला सुरुवात झाली आहे. जी 20 सिस्टमंडळ आज सकाळी औरंगाबाद विमानतळावर दाखल झालं. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या शिष्ट मंडळाचे विमानतळावर उपस्थित राहून स्वागत केलं. तर महाराष्ट्रीय परंपरेनुसार ढोल-ताशे वाजवत आणि लेझीम खेळत या शिष्ट मंडळाचे स्वागत करण्यात आलं. हे शिष्टमंडळ आजपासून औरंगाबाद शहरातील वेगवेगळी ऐतिहासिक ठिकाणे आणि महत्त्वाच्या स्थळांना भेटी देणार आहे.
Published on: Feb 27, 2023 11:25 AM
Latest Videos