Special Report | ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरचा तुटवडा; रुग्णांचे हाल, परिस्थिती चिंताजनक
Special Report | ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरचा तुटवडा, रुग्णांचे हाल, परिस्थिती चिंताजनक
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत असल्यामुळे राज्यात आरोग्यसुविधेचे तीनतेरा झाले आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्ही इंजेक्शनन यांचा प्रचंड प्रमाणात तुटवडा भासत आहे. वेळेवर औषध न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनची स्थिती कशी आहे, याविषयीचा हा खास रिपोर्ट…
Latest Videos