Breaking | राज्यात काही जिल्ह्यात लॉकडाऊनची शक्यता, बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात चर्चा

| Updated on: Mar 25, 2021 | 7:29 PM

राज्यात काही जिल्ह्यात लॉकडाऊनची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव यांच्यामध्ये बैठक झाली. त्यामध्ये लॉकडाऊनसंदर्भात चर्चा करण्यात आली.