Maharashtra Corona | राज्यातील कोरोना मृतांच्या संख्येत वाढ

| Updated on: May 24, 2021 | 9:08 AM

Maharashtra Corona | राज्यातील कोरोना मृतांच्या संख्येत वाढ

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तर मृत्यूदरात वाढ होताना दिसत आहे. कोरोना मृतांची सर्वाधिक संख्या कोल्हापुरात आहे.