Exit Poll LIVE Streaming Maharashtra : एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?

| Updated on: Nov 20, 2024 | 6:18 PM

Exit Poll LIVE Streaming Maharashtra Elections 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्याच वेळी राज्यात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी राज्यातील जनतेचा कल काय असू शकतो याचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्याच वेळी राज्यात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी राज्यातील जनतेचा कल काय असू शकतो याचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. हे एक्झिट पोल तंतोतंत खरे ठरत नसले तरी त्यातून जनतेचा कल कुठल्या दिशेने आहे, हे माहीत पडते. त्यामुळे या एक्झिट पोलमध्ये कुणाची हवा आहे हे आता दिसून येणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूला कौल असेल हे काही क्षणात कळणार आहे.

 

 

Published on: Nov 20, 2024 06:17 PM
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके ?
Beed Constituency : बीडमध्ये दुर्दैवी घटना, मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू अन् कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; नेमकं काय घडलं?