Farmer’s News : शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. याबद्दलची माहिती राज्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना 53 हजार 727 कोटींची भरपाई दिली जाणार आहे. गेल्या पाच वर्षात 53 हजार 727 कोटींची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर आता ही भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीकविम्याचे 26 हजार 484 कोटी दिले जाणार आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Published on: Mar 24, 2025 02:49 PM
Latest Videos

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
