10th Exam 2021 | 10 वीची परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम, सूत्रांची माहिती

| Updated on: May 22, 2021 | 12:01 AM

इयत्ता दहावीची परीक्षा न घेण्याबाबत महाराष्ट्र सरकार ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना काळात परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता नाही, असं सरकारनं म्हटलं आहे.

Published on: May 21, 2021 08:00 PM