Special Report | लॉकडाऊनवर सरकारची नेमकी भूमिका काय?, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 01, 2021 | 9:04 PM

Special Report | लॉकडाऊनवर सरकारची नेमकी भूमिका काय?, पाहा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. येथे रोज हजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनल लागू होण्याचे सांगितले जात होते. मात्र, राज्यातील व्यापारी, व्यावसायिक यांनी लॉकडाऊनला विरोध करत प्रतिबंधात्मक उपायांवर जोर देण्याची मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारने तूर्तास लॉकडाऊन लागू करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्याविषयीचा हा खास रिपोर्ट……