पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती, ठाकरे सरकारचा निर्णय
पदोन्नतीतील आरक्षण (reservation in promotion) रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
मुंबई : पदोन्नतीतील आरक्षण (reservation in promotion) रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.पदोन्नतीतील आरक्षण (reservation in promotion) रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला. या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका होत होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले.
Latest Videos