महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद संदर्भात मोठा निर्णय घेणार
राज्य सरकार लव्ह जिहाद संदर्भात नवीन कायदा आणण्य़ाच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई : उत्तर प्रदेशापाठोपाठ लव्ह जिहाद रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच कायदा लागू करण्यात आला आहे. या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकार देखील लव्ह जिहाद संदर्भात लवकरच मोठा निर्णय घेणार आहे.
राज्य सरकार लव्ह जिहाद संदर्भात नवीन कायदा आणण्य़ाच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. हा कायदा कशा प्रकारचा असेल दोषींवर काय कारवाई केली जाईल याबाबतची कसाहीच माहिती अद्यार समोर आलेली नाही.
Published on: Oct 16, 2022 12:06 AM
Latest Videos