Maharashtra Lockdown | राज्यातील लॉकडाऊनमध्ये 15 दिवसांची वाढ

| Updated on: May 29, 2021 | 8:18 AM

Maharashtra Lockdown | राज्यातील लॉकडाऊनमध्ये 15 दिवसांची वाढ

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता निर्बंध शिथील होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवला जाणार असला तरी निर्बंध पूर्वीपेक्षा कमी असतील. मंगळवारी यासंदर्भातील नवी नियमावली जारी केली जाणार आहे.