Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवस वाढणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊनही आणखी 15 दिवस वाढणार असे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत
Latest Videos