Maharashtra Lockdown | राज्यात आजपासून 15 दिवस संचाबंदी, आर्थिक मदत काय?

| Updated on: Apr 14, 2021 | 9:10 AM

राज्यात कोरोनाचे संकट पाहता सरकारने कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज (बुधवार 14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. राज्यात कलम 144 कलम लागू करण्यात आले आहे