महाफास्ट 100: आताच्या घडीच्या महत्वाच्या बातम्या, पाहा एका क्लिकवर…
दोन वर्षानंतर वाजत गाजत गणेशोत्सव साजरा केला गेला. दहा दिवसांच्या या उत्सवानंतर आता वेळ झाली आहे ती आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची... यासह राज्यभरातील महत्वाच्या बातम्या पाहा...
दोन वर्षानंतर वाजत गाजत गणेशोत्सव साजरा केला गेला. दहा दिवसांच्या या उत्सवानंतर आता वेळ झाली आहे ती आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप (Ganpati Visarjan 2022) देण्याची…नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. भरल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडला. गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झालं.यावेळी गणेशभक्त भावूक झाले होते. यासह राज्यभरातील महत्वाच्या बातम्या (Mahafast News) पाहा…
Published on: Sep 10, 2022 11:21 AM
Latest Videos