दिवाळीसाठी गावी जाताय? मुंबई-पुणे-एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो...

दिवाळीसाठी गावी जाताय? मुंबई-पुणे-एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो…

| Updated on: Oct 22, 2022 | 9:40 AM

दिवाळीसाठी गावी जात असाल तर मुंबई-पुणे-एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

मुंबई : दिवाळीसाठी (Diwali) गावी जात असाल तर मुंबई-पुणे-एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. कारण मुंबई-पुणे-एक्सप्रेस-वेवर ट्रॅफिक (Mumbai-Pune-Expressway) पाहायला मिळतंय. लोक तासनतास अडकून पडली आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे लोक गावी जायला निघालेत.त्यामुळे खालापूर टोलनाका आणि बोरघाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे-एक्सप्रेस-वेवरून गावी जाण्याचा प्लॅन असेल. तर वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवास करावा.

Published on: Oct 22, 2022 09:40 AM