Video : नाशिक जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पावसाचा फटका

Video : नाशिक जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पावसाचा फटका

| Updated on: Apr 12, 2023 | 8:20 AM

Unseasonal Rain Loss : नाशिक जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पाहा व्हीडिओ...

नाशिक : मागच्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. नाशिकमध्येही अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. नाशिक जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. काल संध्याकाळी पेठ, इगतपुरी, दिंडोरी, चांदवड, सिन्नर या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात शेतीसह 887 घरांचं मोठं नुकसान झालंय. चार पोल्ट्रीफार्ममधील 13 हजार 500 कोंबड्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान, मार्चमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी नाशिक जिल्ह्याला 17.36 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

Published on: Apr 12, 2023 08:20 AM