Maharashtra politics : माजी आमदार विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी

Maharashtra politics : माजी आमदार विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी

| Updated on: Jul 16, 2022 | 9:31 AM

माजी आमदार विजय शिवतारेंची (Vijay Shivtare) शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी करावाईचा ठपका ठेवण्यात आला आहे.

माजी आमदार विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी करावाईचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान विजय शिवतारे शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवतारे यांचं शिवसेना सदस्यत्व देखील रद्द करण्यात आलं आहे.

 

Published on: Jul 16, 2022 09:31 AM