महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर पुन्हा सुनावणी;आज शिंदेगटाचा युक्तिवाद
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुनावणी होतेय. सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होत आहे. आजच्या या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. पाहा...
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुनावणी होतेय. सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होत आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार आहेत. मागचे दोन दिवसात ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. महेश जेठमालानी, नीरज कौल आज एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी युक्तिवाद करणार आहे. तर ठाकरे गटाकडून अभिषेक मनूसिंघवी आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करणार आहेत. आजच्या सुनावणीसाठी खासदार अनिल देसाई यांच्यासह वकिल सुप्रीम कोर्टात दाखल झालेत.
Published on: Feb 23, 2023 11:13 AM
Latest Videos