Breaking | दहावीची परीक्षा घेता येणं शक्य, हायकोर्टात याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींचं निवेदन
Breaking | दहावीची परीक्षा घेता येणं शक्य, हायकोर्टात याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींचं निवेदन
मुंबई: पुण्यातील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी दहावीच्या परीक्षा कशा घेतील याबाबात निवेदन दिलेलं आहे. धनंजय कुलकर्णी यांनी दहावीच्या परीक्षा घ्याव्या, अशी मागणी केली आहे. दहावीच्या परीक्षा घेता येतील, असं त्यांनी म्हटलं आहे. हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, असं कुलकर्णी म्हणाले आहेत.
Latest Videos