Maharashtra Weekend Lockdown | राज्यात वीकेंड लॉकडाऊन, काय सुरू, काय बंद?

| Updated on: Apr 09, 2021 | 7:26 PM

महाराष्ट्रात आज सायंकाळपासून (09 एप्रिल)  वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात आज सायंकाळपासून (09 एप्रिल)  वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. त्यानुसार उद्या लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तर राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे.