Nagpur | कल्याणेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव, पहाटेपासून भाविकांची गर्दी

Nagpur | कल्याणेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव, पहाटेपासून भाविकांची गर्दी

| Updated on: Mar 01, 2022 | 11:23 AM

नागपूरातंही (Nagpur) महाशिवरात्रीचा मोठा उत्साह पहायला मिळतोय. महाशिवरात्री (Mahashivratri) निमित्ताने नागपूरातील कल्याणेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आहे.

नागपूरातही (Nagpur) महाशिवरात्रीचा मोठा उत्साह पहायला मिळतोय. महाशिवरात्री (Mahashivratri) निमित्ताने नागपूरातील कल्याणेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आहे. कल्याणेश्वर मंदिर 450 वर्षे प्राचीन भोसलेकालीण मंदिर असून, महाशिवरात्र उत्सवात हजारो भावीक या मंदिरात दर्शनाला येतात. आज पहाटेपासूनंच भाविकांची गर्दी पहायला मिळतेय. महाशिवरात्री निमित्ताने कल्याणेश्वर मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आलीय. इथला आढावा घेतला, आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी