Mahesh Deshmukh On Tanaji Sawant | मंत्री तानाजी सावंत मोहोळ शहरात आल्याने युवासैनिक आक्रमक
सोलापूर जिल्ह्यात ते जिथे जातील तिथं जाऊन आम्ही त्यांचा निषेध करु.
तानाजी सावंत यांनी आज शिवाजी महाराजांच्या मुर्तीला हार घातला. त्यानंतर सोलापूरातील कार्यकर्त्यांनी महाराजांच्या मुर्तीला दुग्धाभिषेक घातला आहे. त्याचबरोबर महाराजांची मुर्ती शुद्ध केली आहे. तसेच तानाजी सावंत हे गद्दार असल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करीत असल्याचे महेश देशमुख यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात ते जिथे जातील तिथं जाऊन आम्ही त्यांचा निषेध करु.
Published on: Sep 06, 2022 03:29 PM
Latest Videos