महाराष्ट्रासह देशात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, एच के पाटील यांची उचलबांगडी, तर पटोलेंच काय होणार?
महाराष्ट्राचे प्रभारी एचके पाटील यांच्यावरही खरगे नाराज असल्याचे कळत आहे. त्यामुळे त्यांची बांगडी होणार अशी माहिती समोर येत आहे
मुंबई : होऊ घातलेल्या 2024 च्या लोकसभा आणि महाराष्ट्रासह काही राज्यातील निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार आहेत. तर महाराष्ट्राचे प्रभारी एचके पाटील यांच्यावरही मल्लिकार्जुन खरगे नाराज असल्याचे कळत आहे. त्यामुळे त्यांची बांगडी होणार अशी माहिती समोर येत आहे. तर राज्यातील काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात देखिल मतभेद निर्माण झाले आहेत. त्यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. पटोलेंविरोधात तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे गेलेल्या असल्यानं पटोले राहणार की जाणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Mar 10, 2023 08:26 AM
Latest Videos