Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, मंत्री Aslam Shaikh घटनास्थळी जाऊन पाहणी

| Updated on: Jun 10, 2021 | 9:16 AM

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. यानंतर मंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळ गाठून पाहाणी केली. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली असं ते म्हणाले | malad west residential building collapse Minister Aslam Shaikh Review The situation

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7:30 AM | 10 June 2021
Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर