भंडारा जिल्ह्यात ट्रकने धडक दिल्याने इसमाचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात ट्रकने धडक दिल्याने इसमाचा मृत्यू

| Updated on: Mar 25, 2022 | 1:59 PM

पाणी (Water) घेऊन रस्त्या ओलांडत असतांना अज्ञात ट्रकने (truck) जबर धडक दिल्याने एक इसम गंभीर जखम झाला असून त्याला उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच मृत्यू झाल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर येथील पंचायत समिती समोर घटना घडली आहे.

पाणी (Water) घेऊन रस्त्या ओलांडत असतांना अज्ञात ट्रकने (truck) जबर धडक दिल्याने एक इसम गंभीर जखम झाला असून त्याला उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच मृत्यू झाल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर येथील पंचायत समिती समोर घटना घडली आहे. श्रीहरी तुकाराम धोटे वय 45 वर्ष असे मृतक इसमाचा नाव आहे।अपघतानंतर अज्ञात ट्रक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी केली आहे.

Published on: Mar 25, 2022 01:59 PM