पालिका निवडणुकीआधी मुंबई भाजपची नवी मोहिम
सध्या मुंबईत महापालिका निवडणुकीचं वारं वाहतंय. अश्यात भाजपनेही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
मुंबई : सध्या मुंबईत महापालिका निवडणुकीचं वारं वाहतंय. अश्यात सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागलेत. अश्यात भाजपनेही निवडणुकीच्या (Mahapalika Election) तयारीला सुरुवात केली आहे. नुकतंच पालकमंत्रीपदाचं वाटप झालं. मुंबईची जबाबदारी भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याकडे देण्यात आलंय. भाजपने ‘पालकमंत्री तुमच्या दारी’ ही योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे घरोघरी जात त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत.
Published on: Sep 26, 2022 12:11 PM
Latest Videos