अनेकदा राजकीय नेत्याचे फोन जेव्हा कार्यकर्त्याना जातात, तेव्हा कार्यकर्त्या अधिक वेगाने कामाला लागतो असं म्हणतात. सध्या राज ठाकरे यांच्या पत्नी Sharmila Thackeray सध्या अनेकांच्या संपर्कात असून त्यांनी मानखुर्द मधील कार्यकर्त्याशी साधलेला संवाद अधिक व्हायरल झाल्याचे पाहायला मिळल आहे. कारण येत्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अधिक कार्यकर्त्यांना असे फोन येण्याची शक्यता आहे.