Mukesh Ambani bomb scare : अंबानींच्या घराबाहेरील संशियत गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला

| Updated on: Mar 05, 2021 | 5:23 PM

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे, त्यांनी आत्महत्या केल्यानं मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. (Mansukh Hiren Suicide)