शिवसेनेसाठी अनेकांनी आयुष्य समर्पित केले- दीपक केसकर
शिंदे गटाचे आमदार दीपक केसकर (Dipak Keskar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बंडखोरीनंतर शिंदे गटावर होत असलेल्या आरोपांना केसकर यांनी उत्तर दिले. शिवसेनेसाठी अनेकांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे असे ते यावेळी म्हणाले. आमदार भुमरे यांनी एक वर्ष कारावास भोगला, औरंगाबादचा लढा ते एकहाती लढले तरी त्यांना पाच टर्मनंतर मंत्रिपद दिले, याला शिवसैनिक म्हणतात […]
शिंदे गटाचे आमदार दीपक केसकर (Dipak Keskar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बंडखोरीनंतर शिंदे गटावर होत असलेल्या आरोपांना केसकर यांनी उत्तर दिले. शिवसेनेसाठी अनेकांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे असे ते यावेळी म्हणाले. आमदार भुमरे यांनी एक वर्ष कारावास भोगला, औरंगाबादचा लढा ते एकहाती लढले तरी त्यांना पाच टर्मनंतर मंत्रिपद दिले, याला शिवसैनिक म्हणतात असे केसकर म्हणाले. शिवसेना ही अशाच लोकांनी उभी केली आहे. अशावेळी यांसारख्या पक्षनिष्ठ शिवसैनिकांच्या निठेवर शंका घेणं हे आमच्या मनाला लागलेले आहे अशी खंत केसकर यांनी व्यक्त केली. तुम्ही कितीही यात्रा काढा किंवा मोर्चा काढा आम्ही तुमच्या बद्दल कधीही आनंदराने बोललेलो नाही असे आमदार केसकर म्हणाले.
Published on: Jul 22, 2022 01:23 PM
Latest Videos